पास्टर मायकल कॅनडा, टोरांटो येथे एका भविष्यवादी परिषदे साठी गेले होते. ते प्रेज बायबल चर्च, ओंटारिओ चेपास्टर वायरल क्रिस्चियन आणित्यांची प्रिय पत्नी मृणाल क्रिस्चियन द्वारे आयोजित केले गेले होते.
जेव्हा ते लंडन येथे उतरले(हिथ्रो विमानतळ) कीपुढीलप्रवासी विमान घ्यावे, पास्टर मायकल यांनी वेळेचा उपयोग केला कीलंडन येथील लोकांना भेटावे आणि त्यांच्याबरोबर प्रार्थना करावी.
What a joy to meet our own in a foreign land. Met Menino Fernandes, Karuna Sadan team member from Goa now working in UK. The moment he heard we were in town, he rushed to meet us. We then prayed as a family at the airport.
A post shared by Pastor Michael Fernandes (@bro.michael) on Aug 27, 2018 at 3:31am PDT
कॅनडा येथे जेव्हा पास्टर मायकल नायगारा धबधबा पाहण्यास गेले
View this post on Instagram
Our boat (Hornblower) entering the turbulence of #NiagarFalls. This boat tour takes you as close as possible to the thundering falls. Scary and yet so thrilling. Thanks my friend Patty Kingsford for the awesome pic
A post shared by Pastor Michael Fernandes (@bro.michael) on Aug 30, 2018 at 8:41am PDT
View this post on Instagram
As we got up close to the #NiagaraFalls, got a taste of how the Israelites must have felt as they crossed the red sea with towering walls of water just beside them. Awesome!
A post shared by Pastor Michael Fernandes (@bro.michael) on Aug 30, 2018 at 8:27am PDT
View this post on Instagram
Got myself some hot Chai at Tim Hortons #Niagarafalls When you say Chai, they try and make it just like in India
A post shared by Pastor Michael Fernandes (@bro.michael) on Aug 30, 2018 at 8:51am PDT
राष्ट्रांमध्ये शुभवर्तमान प्रसार हा प्रार्थने वर अवलंबून आहे-ई. एम. बाउंड, पास्टर मायकल यांनी सीएन टॉवर ला सुद्धा भेट दिली आणि कॅनडा राष्ट्रासाठी सुद्धा कळकळीने प्रार्थना केली.
View this post on Instagram
#CNTower is the world’s ninth tallest structure in the world. It gives you a 360° view of #Toronto.
A post shared by Pastor Michael Fernandes (@bro.michael) on Aug 30, 2018 at 9:23am PDT
मीस सिम्रन धामिजा(7 हिल सर्विस गटाची एकसभासद) ह्या प्रेज बायबल चर्च येथे उपासना आयोजित करणे आणि त्यात साहाय्य पुरविण्यात अत्यंत महत्वपूर्ण होत्या. आम्ही देवाला तिच्यासाठी धन्यवाद दिला आणि प्रार्थना केली की प्रभूने तिला अमर्याद आशीर्वादित करावे (रुथ 2;12).
View this post on Instagram
Ministering at Praise Bible Church, Brampton, Ontario, pastored by Pastor Viral Christian.
A post shared by Pastor Michael Fernandes (@bro.michael) on Sep 4, 2018 at 11:27am PDT
पास्टर मायकल द्वारे दिले गेलेला संदेशाचे काही ठळक मुद्देहे 3डी असताना सुद्धा धैर्य सोडू नका, देव लहान गोष्टींचा उपयोग करतो की मोठया गोष्टींना जन्म दयावा, द्वार बंद करण्याचे महत्त्व, इतरांमध्ये भर टाकण्यास थांबू नका
जेव्हा तुम्ही पास्टर मायकल यांना भविष्यात्मक, स्वास्थ्य आणिसुटकेचा अभिषेक मध्ये सामर्थ्यात बोलताना पाहता तेव्हा भविष्यात्मक कृपेशी एक व्हा
मित्रांनो आणि सहकाऱ्यांनो पोकळी मध्ये मध्यस्थी करण्यासाठी आणि पास्टर मायकलला सामर्थ्यशाली करण्यासाठीतुमचे आभार. प्रभू तुमचा सन्मान करो. (1 शमुवेल 2:30)
टिप्पण्या